Breaking
ब्रेकिंग

ठोंबरे बुक डेपो अँड स्टेशनरीमध्ये आकाश कंदिलांची आकर्षक खरेदी; दीपावलीनिमित्त ग्राहकांसाठी विविध साहित्य उपलब्ध!

0 1 1 9 0 6

ठोंबरे बुक डेपो अँड स्टेशनरीमध्ये आकाश कंदिलांची आकर्षक खरेदी; दीपावलीनिमित्त ग्राहकांसाठी विविध साहित्य उपलब्ध!

कोपरगाव : दीपावली सणाचे औचित्य साधून कोपरगाव येथील ठोंबरे बुक डेपो अँड स्टेशनरीमध्ये आकाश कंदिलांची आकर्षक सजावट करण्यात आली असून, ग्राहकांसाठी विविध प्रकारचे आकाश कंदील आणि दीपावली पूजनाचे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.
दीपावली म्हटले की घराची सजावट, आकर्षक आकाश कंदील, रोषणाई आणि लक्ष्मीपूजनाची तयारी यांना विशेष महत्त्व असते. ग्राहकांची हीच गरज लक्षात घेऊन ठोंबरे बुक डेपो अँड स्टेशनरीमध्ये विविध आकर्षक डिझाइनचे आकाश कंदील विक्रीसाठी उपलब्ध आहेत.


तसेच लक्ष्मीपूजनासाठी लागणारे सर्व साहित्य, लक्ष्मी वही, रोजमेळ, लेजर बुक, कॅल्क्युलेटर, पेन, ब्रश यांसह विविध स्टेशनरी साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे.
कोपरगावमधील एस.टी. बस स्टँडसमोर, दीप प्रेम टॉवर येथे असलेल्या या दुकानात ग्राहकांनी दीपावलीच्या खरेदीसाठी आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
याप्रसंगी ठोंबरे बुक डेपो अँड स्टेशनरीच्या वतीने सर्व ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
📍 ठिकाण : ठोंबरे बुक डेपो अँड स्टेशनरी, एस.टी. बस स्टँडसमोर, दीप प्रेम टॉवर, कोपरगाव.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईज्योत न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 9 0 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे