Breaking
ब्रेकिंग

कोपरगांव शहर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

0 0 7 1 4 6

कोपरगांव शहर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

  बेशिस्त वाहनधारक त्यात वेगाने वाहन चालवणे, लायसन्स नसणे, ट्रिपल सीट दुचाकी चालवणे, कर्कश आवाजात हॉर्न वाजवणे, फॅन्सी नंबर प्लेट ,त्यावरील फॅन्सी डिझाईन, गाडी चालवताना मोबाईलवर बोलणे अशा विविध नियम तोडून चालवणाऱ्या वाहनधारकावर कारवाई करण्यात आली एकूण 98 केसेस दाखल करण्यात आल्या त्यात –ऑनलाइन अनपेड 73 केसेस एकूण 41 हजार 700 रुपये दंड/ऑनलाइन पेड 14 केसेस 6500 दंड/ऑनलाइन वसुली 3000 रुपये दंड/ड्रंक अँड ड्राईव्ह MVACT-185/11 केसेस 

अशा एकूण 98 केसेस दाखल व दंड 51200 रुपये वसूल करण्यात आला

ही सर्व यशस्वी मोहीम पो .नि. भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे कडक शिस्तीचे दिगंबर शेलार यांनी ही कायदेशीर कारवाई केली

नागरिकांनी घराबाहेर निघताना गाडीचे सर्व कागदपत्र, घेवून बाहेर पडावे दारू पिऊन वाहने चालवणे, जोरात वाहने चालवणे ,कायद्याचे पालन न करणाऱ्या वर कठोर कारवाई करणार – पो. नि भगवान मथुरे 

या मोहिमेमुळे वाहनधारकात धाक निर्माण झाल्याचे बोलले जात आहे शहरातील नागरिकांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे ही मोहीम अशीच पुढे चालू ठेवावी हीच अपेक्षा आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईज्योत न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 7 1 4 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे