ब्रेकिंग
संत भीमा भोई जन्मोत्सव सोहळा व सत्कार समारंभ उत्साहात होणार साजरा…
0
0
7
1
4
6
संत भीमा भोई जन्मोत्सव सोहळा व सत्कार समारंभ उत्साहात होणार साजरा…

संत भीमा भोई जन्मोत्सव सोहळा प्रतिमा पूजन व सत्कार समारंभ आज रविवार दिनांक 25-5-2025 रोजी सकाळी 11 वाजता माधव बागेजवळ धारणगाव रोड याठिकाणी आयोजित करण्यात आला आहे

संत भिमाभोई जन्मोत्सव सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भोई समाज अध्यक्ष मा.श्री रघुनाथ मोरे,समाजसेवक मा.श्री अर्जुन मोरे यांनी केले आहे.

0
0
7
1
4
6




