Breaking
ब्रेकिंग

या रेल्वे गाड्यांना कोपरगाव ला थांबा मिळावा

0 0 7 1 4 6

या रेल्वे गाड्यांना कोपरगाव ला थांबा मिळावा

आज कोपरगाव तहसील कार्यालयात शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेबजी वाघचौरे यांनी रेल्वे च्या प्रश्नांबाबत जनता दरबाराचे आयोजन केले होते त्यावेळी त्यांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सत्कार करुन पुणे ते नागपूर वंदेमातरम एक्स्प्रेस ला कोपरगाव ला थांबा मिळवुन दिल्या बद्दल मनसेच्या वतीने धन्यवाद देऊन शुभेच्छा दिल्या

तसेच कोपरगाव करांनसाठी गाडी नंबर १२११३ पुणे ते नागपूर व गाडी नंबर १२११४गरीबरथ🚂🚂🚂🚂 नागपूर ते पुणे तसेच कालका एक्स्प्रेस 🚂🚂🚂🚂जी शिर्डी वरुन सुटते व शिर्डी मुंबई वंदेभारत एक्स्प्रेस या🚝🚝🚝🚝 गाड्यांना थांबा द्यावा जे नकरुन कोपरगावातील नागरीक व्यापारी साईभक्त🚩🚩🚩 यांची चांगली सोय होईल व शिर्डी किंवा मनमाडला जाण्याची गरज पडणार नाही अशी विनंती मी व जलतज्ञ सामाजिक कार्यकर्ते तुषारजी विध्वंस यांनी मान.खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना निवेदना व्दारे केली त्यावर लगेच त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन या गाड्यांना कोपरगाव ला लवकरात लवकर थांबा मिळवुन देतो असे आश्वासन दिले यावेळी नायब तहसीलदार सातपुते मॅडम संदिपजी वर्पे शिवसेना शहरप्रमुख सनी वाघ किरण खर्डे उपस्थित होते*🚂🚂🚂🚂🚂

1/5 - (1 vote)

साईज्योत न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 7 1 4 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे