Breaking
ब्रेकिंग

स्वप्नील मंजुळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांची तुफान गर्दी

0 0 7 1 4 6

स्वप्नील मंजुळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांची तुफान गर्दी

वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांची तुफान गर्दी

सामाजिक कार्यात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे स्वप्नील मंजुळ यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला

; स्वप्नील मंजुळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांची तुफान गर्दी केली 

स्वप्नील मंजुळ यांनी आजपर्यंतच्या प्रवासात जोमाने आणि जिद्दिने काम करत जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.स्वप्नील मंजुळ यांचा चाहता वर्ग मोठा प्रमाणात आहे त्यामुळेच त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते जीवाचे रान करतात.

दरम्यान स्वप्नील मंजुळ यांचे जवळचे मित्र-मंडळी आणि कुटुंबियांसोबत आपला वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला .

“बड्डे आहे भावाचा जल्लोष साऱ्या गावाचा” याची प्रचिती नागरिकांची तुफान गर्दी पाहून येत होती 

वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सकाळपासून स्वप्नील मंजुळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती.

“स्वप्नील मंजुळ लाडके नगरसेवक ” या नावाचा वाढदिवसाचा बोर्ड नागरिकांचे लक्ष वेधून घेत होता.यावेळी युवा नेते श्री विवेक भैया कोल्हे ,लोकप्रिय युवा नेतृत्व दीपक वाजे, सामान्य नागरिकांचा बुलंद आवाज अविनाश भाऊ पाठक तसेच अनेक मान्यवर चाहता वर्ग मोठ्याप्रमानात उपस्थित होता

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईज्योत न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 7 1 4 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे