आत्मा मालिक सत्संग मंडळाची पायी दिंडी संपन्न झाली
आत्मा मालिक सत्संग मंडळाची पायी दिंडी संपन्न झाली
दरवर्षी प्रमाणे महादेवनगर महादेव मंदिर – खर्डे बिल्डींग ते जंगली महाराज पायी दिंडी सोहळा मोठ्या भक्तीमय गुरूदेवाच्या जयघोषात संपन्न झाला.

दिंडीमध्ये मोठ्या संख्याने महिला भगिनी,लहान मुले यांनी सहभाग घेतला महादेव मंदिर येथे आरती होऊन दिंडीचे प्रस्थान झाले खर्डे बिल्डींग येथे श्री व सौ खर्डे काका यांनी पादुकांचे पुजन केले छ.शिवाजी महाराज स्मारक येथे भाजपा पदधिकारी यांच्या वतीने पायी दिंडीचे स्वागत केले.
जुनी गंगादेवी मंदिर येथे महिलानी फुगडी लहान मुले यांनी नाचण्याचा आनंद घेतला.
रस्तामध्ये खिचडी केळे दुध रोहन दरपेल,सोनु वाणी,बबलु काथे यांनी प्रसाद वाटप केले.

आश्रमात पायी सहभाग घेणाऱ्या महिलासाठी लकी ड्रा व्दारे बक्षीस बाबाचे हस्ते वाटप करण्यात आले.यावेळी मार्गदर्शन खर्डे काका,सावजी काका,कुलकर्णी काका,बनकर काका,संजुभाऊ भडकवाडे यांचे लाभले.दिंडी यशस्वी करिता यांनी विशेष परिश्रम घेतले.देवा मोरे,राहुल भागवत,बाबु काटकर,अतुल दोरकर,मालजी पाहुणे,चंदु केणे,विलासकुमार ट्रेलर्स,स्वप्निल मोरे,प्रितम काटकर,महेश दोरकर,गायकवाड काका, उपस्थित होते




