ब्रेकिंग
पायी दिंडीचे स्वागत.
0
0
7
1
4
6
पायी दिंडीचे स्वागत.

दावल मलिक बाबा कोपरगाव ते अंतापूर ताहाराबाद पायी दिंडीचे येवला रोड येथे हॉटेल माऊली मिसळ हाऊस या ठिकाणी सालाबाद प्रमाणे स्वागत करून पायी जाणाऱ्या भक्ताना अल्पोपहार देण्यात आला.

प्रसंगी हॉटेल माऊली मिसळ चे मालक सतीश शिंदे आणि त्यांचे कुटुंब तसेच अंकुश भाऊ वाघ,राजू भाऊ भोईर,विजय हादगे,आकाश वाघरी,अनिल ढोले,हर्षल ढोले अक्षय शिंदे आदी उपस्थित होते..



0
0
7
1
4
6




