अखंड भारतीयांचे श्रद्धा स्थान व एकात्मतेच प्रतीक ख्वाजा गरीब नवाज यांच्या दर्गा वर निसार भाई शेख याच्या वतीने श्रद्धेची चादर अर्पण

अखंड भारतीयांचे श्रद्धा स्थान व एकात्मतेच प्रतीक ख्वाजा गरीब नवाज यांच्या दर्गा वर निसार भाई शेख याच्या वतीने श्रद्धेची चादर अर्पण
कोपरगाव शहरातील जातीय सलोखा जोपासणारे कोल्हे कुटुंबीय व त्यांच्या मार्गदर्शनात काम करणारा राजकीय पक्ष भारतीय जनता पार्टी सत्तेत आला पाहिजे .कोपरगाव शहराचा खऱ्या अर्थाने सामाजिक सांस्कृतिक व एकात्मतेचा विकास होण्या साठी भारतीय जनता पार्टी चे नगरअध्यक्ष व मोठया प्रमाणात नगर सेवक निवडून आले पाहिजे या हेतूने भूमिपुत्र फौंडेशन चे संस्थापक अध्यक्ष व सामाजिक कायकर्ते निसरभाई शेख यांनी अखंड भारतीयाचे श्रद्धा स्थान असलेले ख्वाजा गरीब नावाज या पवित्र दर्गे वर एकात्मतेची व श्रद्धेची चादर अर्पण करेल अशी मनोमन इच्छा व्यक्त केली होती

ही इच्छा पूर्ण झाली
ही इच्छा पूर्ती म्हणून भारतीय जनता पार्टी चे व निवडून आलेले नगर अध्यक्ष व नगरसेवक यांच्या वतीने निसारभाई शेख यांनी श्रद्धेची चादर अर्पण करून आपले कर्तव्य पार पाडले





