Breaking
ब्रेकिंग

आमदार आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत नगराध्यक्ष पदासाठी काका कोयटे यांची उमेदवारी जाहीर

0 0 7 1 4 6

आमदार आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत
नगराध्यक्ष पदासाठी काका कोयटे यांची उमेदवारी जाहीर तसेच यांचा माजी नगरसेवक जनार्दन कदम यांचा जाहिर प्रवेश..

ए. आर. ऑफीसपासून ते मंत्रालयापर्यंत,बंद पडलेल्या बँकेपासून ते रिझव्‍‌र्ह बँकेपर्यंत आंदोलने आणि मोर्चे तसेच सामान्य पतसंस्थांपासून ते केंद्रीय अर्थमंत्र्यांपर्यंत आणि ग्रामीण भागातील पतसंस्थांपासून ते परदेशातील पतसंस्थांपर्यंतच्या भेटी घेऊन पतसंस्था चळवळीतील विविध प्रश्न, समस्यांची सोडवणूक मोर्चे,आंदोलनाच्या माध्यमातून करत महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे शहराच्या सर्वांगीण विकासाचा दृढ पाया रचण्यात काका कोयटे यांचा मोलाचा वाटा आहे.

नागरिकांच्या अडचणींचे तात्काळ निराकरण,प्रामाणिक प्रशासन ,आणि पारदर्शक कामकाज हीच त्यांची ओळख आहे

जनतेच्या विश्वासावर व केलेल्या समाज सेवेमुळे काका कोयटे यांनी जनतेच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे.

काका कोयटे यांनी  शहरात अनेक विकास कामे राबविली.कोयटे परिवारावर जनतेचे अतूट नाते राहिले आहे.जनतेच्या विश्वासावर खरे उतरणारे नेतृत्व म्हणून काका कोयटे यांना बघितले जाते.

आमदार काळेंचा मास्टरस्ट्रोक

काका कोयटे यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात जाहीर प्रवेश,काळे गटाकडून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी जाहीर


 समाजहितासाठी झटणारा नेतृत्वकर्ता ,सदैव जनतेच्या सेवेसाठी हजर राहत असल्याने सामान्य जनतेत लोकप्रिय आहे.काका कोयटे हे  जनतेच्या विश्वासावर व केलेल्या समाज सेवेमुळे कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी  उमेदवारी करणार आहेत.

मी जनतेसाठी काम करीत राहणार आहे, जनता हीच माझी सर्वस्व आहे असे ओमप्रकाश कोयटे यांनी सांगितले.ओमप्रकाश कोयटे जनतेच्या विकासासाठी नेहमी अहोरात्र झटत असतात.आ .आशुतोष दादा काळे यांच्या नेतृत्वाखाली  शहराचा विकास करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

4.5/5 - (2 votes)

साईज्योत न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 7 1 4 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे