Breaking
ब्रेकिंग

भारतीय जनता पार्टीचे चिटणीस  तथा मच्छीमार संघर्ष कृती समिती मा. प्रकाश जी लोणारे यांचा महाराष्ट्र प्रदेश यांचा कोपरगाव शहर भोई समाज तर्फे जाहीर सत्कार

0 0 7 1 4 6

भारतीय जनता पार्टीचे चिटणीस  तथा मच्छीमार संघर्ष कृती समिती अध्यक्ष  प्रकाश जी लोणारे यांचा महाराष्ट्र प्रदेश यांचा कोपरगाव शहर भोई समाज तर्फे जाहीर सत्कार

मा.श्री प्रकाश जी लोणारे साहेब चिटणीस भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश तथा मच्छीमार संघर्ष कृती समिती अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश यांचा कोपरगाव शहरात आगमन झाले व कोपरगाव शहर भोई समाज तर्फे यांच्या जाहीर सत्कार करण्यात आला तरी त्यांनी सांगितले भोई समाज मंगल कार्यालय साठी जागा मदत करणार आहे .

भोई समाज स्मारक संत भिमा भोई व मच्छीमार सोसायटी करण्यासाठी अग्रेसर केला व सर्व भोई समाज बांधव शहर अध्यक्ष श्री रघुनाथ मोरे.श्री योगेश जी मोरे.श्री अर्जुन मोरे.विजय मोरे.दिपक बरदे.संनी डहांके.राहुल नंदुरबारे.अमर नंदुरबारे.किरण लाडे . सतिश शिंगाणे.पंकज मोरे.आकाश मोरे.गणेश साटोटे.वाडिले सर जावरे सर . गणेश लाडे.व सर्व भोई समाज बांधव उपस्थित होते

 

जाहिरात 

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईज्योत न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 7 1 4 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे