कोपरगावच्या विकासासाठी आमदार आशुतोष काळेंचे अथक प्रयत्न; जनसेवा आणि विकासाचा संगम

कोपरगावच्या विकासासाठी आमदार आशुतोष काळेंचे अथक प्रयत्न; जनसेवा आणि विकासाचा संगम
कोपरगाव मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले आमदार आशुतोष काळे हे विकासकामे आणि जनसेवा यांचा समतोल साधत कार्यरत आहे.

मतदारसंघातील पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य तसेच विविध विकासकामांना गती देण्यासाठी आमदार काळे सातत्याने पाठपुरावा करत आहेत.
सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ते नियमितपणे गावभेटी घेत असून संबंधित विभागांशी समन्वय साधून प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करत आहे.

“कोपरगावच्या उज्ज्वल भविष्यासाठी अथक परिश्रम करणारे कर्तव्यदक्ष आणि लोकप्रिय मा. आशुतोष दादा काळे,” , तसेच “विकास आणि जनसेवा यांचा सुंदर संगम घडवणारे लोकप्रिय आमदार, कामगिरी दमदार” अशा शब्दांत त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येत आहे
“कोपरगावच्या राजकारणातील युवा, अभ्यासू आणि लोकाभिमुख नेतृत्व… भावी मंत्री, जलनायक आमदार मा. श्री. आशुतोषदादा काळे यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! आपल्या नेतृत्वातून मतदारसंघाच्या विकासाला नवी दिशा मिळत राहो, उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि उज्ज्वल राजकीय वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, दादा!”
– शुभेच्छुक: सागर कडे व रेहमान कुरेशी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, कोपरगाव.



