ब्रेकिंग
भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा कोपरगाव शहर पद नियुक्ती जाहीर
0
0
7
1
4
6
भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा कोपरगाव शहर पद नियुक्ती जाहीर
भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा अध्यक्ष दिलीपजी त्रिभुवन यांच्या प्रमुख उपस्थितीत आदेशानुसार भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा कोपरगाव शहराध्यक्ष संदीप निरभवणे यांच्या वतीने शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आले

1 सचिन साईनाथ त्रिभुवन
शहर उपाध्यक्ष
2 जतिन संतोष निरभवणे
शहर सरचिटणीस यांची कोपरगाव शहराच्या वतीने सामाजिक कार्याची दखल घेवून नियुक्ती करण्यात आली

त्यांना जिल्हा अध्यक्ष दिलीपजी त्रिभुवन यांच्या हस्ते
नियुक्ती पत्र देण्यात आले .यावेळी तालुका अध्यक्ष अनिल जाधव व भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते


0
0
7
1
4
6




