Breaking
ब्रेकिंग

पत्रकारिता क्षेत्रातील सामान्य जनतेचा हक्काचा आवाज श्री .युसुफ रंगरेज

0 0 7 1 4 6

पत्रकारिता क्षेत्रातील सामान्य जनतेचा हक्काचा आवाज श्री .युसुफ रंगरेज

पत्रकार रंगरेज यांनी आजपर्यंतच्या प्रवासात जोमाने आणि जिद्दिने काम करत जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. यांचा चाहता वर्ग मोठा प्रमाणात आहे
निर्भिड पत्रकारिता च्या माध्यमातून जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी ते नेहमी अग्रेसर असतात.

जनतेच्या विश्वासावर व केलेल्या समाज सेवेमुळे युसुफ भाई रंगरेज यांनी जनतेच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. रंगरेज हे मराठी पत्रकार संघ चे अध्यक्ष असल्याने पत्रकारांच्या समस्या  सोडवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात.समाजहितासाठी झटणारा नेतृत्वकर्ता ,सदैव जनतेच्या सेवेसाठी हजर राहत असल्याने सामान्य जनतेत लोकप्रिय आहे.

प्रभावी नेतृत्व गुण प्रामाणिकपणा, स्पष्ट संवाद, दूरदृष्टी, जबाबदारीची जाणीव, आणि युवकांना प्रेरित करण्याची क्षमता. जनतेच्या गरजांना प्राधान्य देणे यामुळे युसुफ भाई रंगरेज लोकप्रिय व्यक्तिमत्त्व आहे.पत्रकारिता क्षेत्रातील ,सामान्य जनतेचा ,युवकांचा हक्काचा आवाज असल्याने युसुफ रंगरेज यांचे नाव सर्वात चर्चेत आहे.अशा लोकप्रिय व्यक्तिमत्त्वास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

2.5/5 - (2 votes)

साईज्योत न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 7 1 4 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे