डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने अहोरात्र मेहनत घेऊन बंदोबस्त तैनात असलेल्या पोलिसांचा सन्मान
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने अहोरात्र मेहनत घेऊन बंदोबस्त तैनात असलेल्या पोलिसांचा सन्मान
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने अहोरात्र मेहनत घेऊन बंदोबस्त तैनात असलेल्या कोपरगाव पोलिस कर्मचारी बांधवांना शुभेच्छा देताना लोक स्वराज्य आंदोलनाचे ॲड नितीन पोळ व भूमी पुत्र फाऊंडेशन चे निसार भाई शेख

पोलीस हे घरापेक्षा अधिक वेळ कार्यालयात आपले कर्तव्य बजावत असतात. त्यामुळे पोलीस ठाणे अथवा कार्यालय पोलिसांसाठी घरापेक्षाही महत्वाची जागा असते, राज्यात महिलांना निर्भय आणि सुरक्षित वातावरण निर्माण करुन देणे,अहोरात्र बंदोबस्त तैनात ठेवणे हे पोलीस प्रशासनाचे कर्तव्य आहे, . हे केवळ त्यांचे विचार नाहीत तर हे सर्व आपल्या कृतीतून दाखवून देतात.
कर्तव्य दक्ष पोलीस म्हणजे आपले कर्तव्य चोख बजावणारे आणि कायदा व सुव्यवस्था राखणारे पोलीस. ते गुन्हेगारी आणि अव्यवस्था रोखण्यासाठी काम करतात आणि लोकांना मदत करतात.






