Breaking
ब्रेकिंग

कशाला मार्केटच्या चढ- उतराचं टेन्शन,समतात गुंतवणूक हेच योग्य सोल्युशन !

0 1 1 9 0 6

कशाला मार्केटच्या चढ- उतराचं टेन्शन,समतात गुंतवणूक हेच योग्य सोल्युशन !

दीपावलीनिमित्त समता पतसंस्थेच्या वतीने ग्राहकांना हार्दिक शुभेच्छा!

गुंतवणुकीतून समृद्धीकडे वाटचाल; ठेवींवर मिळवा १० टक्क्यांपर्यंतचे व्याज

दीपावली हा सण आनंद, उत्साह आणि समृद्धीचा संदेश घेऊन येतो. याच मंगलमय पर्वाच्या निमित्ताने समता पतसंस्थेच्या वतीने सर्व सभासद, ठेवीदार, ग्राहक आणि हितचिंतकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

आर्थिक नियोजन आणि गुंतवणुकीला महत्त्व देणाऱ्या ग्राहकांसाठी समता पतसंस्थेने आकर्षक ठेव योजना उपलब्ध करून दिली आहे. १० टक्क्यांपर्यंत व्याज मिळविण्याची संधी देण्यात आली आहे.

शेअर मार्केटमधील चढ-उतारांची चिंता न करता गुंतवणुकीसाठी समता पतसंस्थेचा पर्याय निवडा, . तसेच लिक्विडिटी बेस प्रोटेक्शन स्कीमअंतर्गत ठेवीदारांच्या ठेवी , पूर्णपणे सुरक्षित

गेल्या ४० वर्षांपासून ग्राहकांचा विश्वास संपादन करणाऱ्या समता पतसंस्थेने आर्थिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

या दीपावलीत आपल्या आयुष्यात सुख, शांती, समाधान आणि आर्थिक समृद्धीचा प्रकाश सदैव उजळत राहो, हीच सदिच्छा!

 समता पतसंस्था परिवाराकडून दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा! 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईज्योत न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 9 0 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे