ब्रेकिंग
कोपरगाव विद्युत कार्यालय कोणत्याही अधिसूचना न देता सक्तीची विद्युत देयक वसुली त्वरित थांबवावी..
0
0
7
1
4
6
कोपरगाव विद्युत कार्यालय कोणत्याही अधिसूचना न देता सक्तीची विद्युत देयक वसुली त्वरित थांबवावी..
कोपरगांव महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून ज्याप्रमाणे सक्तीचे विद्युत देयक वसूल केल्या जात आहेत.नागरिकांकडून हरकती व संताप व्यक्त केला जात आहे.सदर कार्यालयाकडून छोट्या मोठ्या व्यावसायिक व गरीब झोपडपट्टी धारकाकडून विद्युत देयक भरण्याच्या सूचना न देता विद्युत कनेक्शन कट करण्यात येत आहे.

कोणताही कालावधी दिला गेला नाही.कोणतीही मर्यादा नाही.ही चाललेली सरकारची आरेरावी थांबवावी.शहरातील नागरीकांच्या विद्युत देयका संबंधी कमी जादा असून विद्युत देयक भरण्यास योग्य तो कालावधी ठरवून द्यावा असे न झाल्यास नागरिक रस्त्यावर उतरतील अशी कोणतीही भूमिका घेण्यास भाग पाडू नये.नागरिकांना कोणत्याही समस्या निर्माण करू नये.

0
0
7
1
4
6




