अन्याय व अत्याचाराला वाचा फोडणारा गोरगरिबांचा कैवारी अक्सा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अल्ताफ भाई पठाण
अन्याय व अत्याचाराला वाचा फोडणारा गोरगरिबांचा कैवारी अक्सा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अल्ताफ भाई पठाण
मित्रांनो सध्या कोपरगाव शहरांमध्ये होऊ घातलेल्या नगरसेवक पदासाठी अनेक इच्छुकांची धुमाकूळ चालू आहे परंतु मला आठवतो प्रभाग क्रमांक १३ मध्ये अन्याय व अत्याचाराला वाचा फोडणारा गोरगरिबांचा कैवारी अक्सा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अल्ताफ भाई पठाण हे माननीय श्री विवेक भैय्या कोल्हे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते अल्ताफ भाई पठाण. मित्रांनो नेहमीच सामाजिक कामात अग्रेसर असणारा कणखर नेतृत्व म्हणजे अल्ताफ भाई पठाण यांनी माननीय श्री युवा नेते आदरणीय विवेक भैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली व आकसा ग्रुपच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविले.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती असो ,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असो आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती असो तसेच प्रेषित मोहम्मद पैगंबर जयंती असो असे महापुरुषांच्या जयंती मोठ्या उत्साहात सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन साजरा करतात.

नेहमी सर्व सामान्य जनतेच्या हाकेला हाक देणारा, अहोरात्र बेरात्र सुखदुःखात सहभागी होणारा नेतृत्व म्हणजेच अल्ताफ भाई पठाण .कोणाचे लग्नकार्य असो कोणाचे दवाखान्याचे काम असो किंवा कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत असो नेहमीच पुढाकार घेणारा नेतृत्व म्हणजेच अल्ताफ भाई पठाण
.
मित्रांनो प्रत्यक्षात कोरोना सारखा महामारीचा संकट आपल्यासमोर होता त्यावेळेस सुद्धा आक्सा ग्रुपच्या माध्यमातून अल्ताफ भाई पठाण यांनी पुढाकार घेऊन प्रभागांमध्ये मदतीचा हातभार लावला.

प्रत्येक समाजातील तरुणांना सोबत घेऊन चालणारा कणखर नेतृत्व प्रभाग क्रमांक 13 मध्ये अल्ताफ भाई पठाण यांच्याकडे पाहिले जात आहे व प्रभागातील जनतेचा देखील कौल व प्रतिसाद अल्ताफ भाई पठाण यांच्याकडेच दिसत आहे




