कोपरगाव शहरात भव्य मोहरम या हुसैन च्चा गजराने शहर दुमदुमले ..
कोपरगाव शहरात भव्य मोहरम या हुसैन च्चा गजराने शहर दुमदुमले ..
कोपरगाव शहरात भव्य दिव्य मोहरम या हुसैन च्चा गजराने शहर दुमदुमले व 1 तारीख मोहरम व ताबुत बसले 4 तारीख ला भंडारा करण्यात आयोजित करण्यात आला होता.4 वाजे पासून ते रात्री 10वाजेपर्यत जेवण सुरू होते 6 तारीख मोहरम उठले व ताबूत मिरवणूक काढण्यात आली.या मिरवणुकीची सुरुवात दत्त नगर मधून होऊन महादेव नगर , गांधी नगर मधुन गांधी चौकातून नदीच्या काठावर ताबुत विसर्जन करण्यात आले .अठरापगड जाती-जमातींच्या सहभागातून मोहरम उत्सव साजरा करताना सामाजिक आणि सांस्कृतिक एकोपा दिसून येतो.गावातील सर्वधर्मीय नागरिक स्वयंस्फूर्तीने या मोहरम सणानिमित्ताने एकत्र येतात. एकमेकांशी संवाद साधतात, परिणामी, गावामध्ये हिंदू मुस्लिम बांधवाचे एकतेचे दर्शन पहावयास मिळते.

हिंदू मुस्लिम मोहरम एकता कमिटी अध्यक्ष कलीम बाबा शेख गोटुमामा बाबा मोरे विजय मोरे समिर शेख तेजस वाडिले गोरव वाडिले अल्ताफ शेख शाहिल शेख ,व समाजबांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते




