कोपरगाव शहरामध्ये भव्यदिव्य संत भिमा भोई जयंती उत्सव साजरा
कोपरगाव शहरामध्ये भव्यदिव्य संत भिमा भोई जयंती उत्सव साजरा
कोपरगाव शहरामध्ये भव्यदिव्य संत भिमा भोई जयंती उत्सव साजरा करण्यात आला.
समाजसेवक अर्जुन मोरे यांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
समाजसेवक अर्जुन मोरे व त्यांच्या पत्नी सौ.माधुरीताई मोरे यांच्या हस्ते संत भिमा भोई यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.



भोई समाज अध्यक्ष रघुनाथ शिवराम मोरे पंच नामदेव मोरे बुधा मोरे , विजय मोरे,दादू राक्षे, छोटू कांदळकर, भगवान लोणारी, अशोक भाऊ जाधव, सुरेश चावरे
आनंदा जावरे, केशव बरदे ,संतोष घाटे ,श्रावण आरणे ,अरुण हरणे योगेश मोरे ,अनिल हरणे ,विजय किरण लाडे ,भीमा मोरे, दीपक मोरे ओंकार मोरे ,पंकज मोरे,

राहुल नंदुरबार, प्रवीण मोरे, किशोर मोरे जावरे सर, वाडीले सर ,अमर नंदुरबार माजी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे ,भरत भाऊ मोरे ,असलम शेख, अफजल मौलाना, विनोद राक्षे ,अशोक लाकारे, बबलू आणि सागर आहेर, मंदार पाहाडे ,संदीप पगारे,

सतीश चव्हाण, मेहबूब पठाण ,रमेश गवळी, इंतेजातार ,दिनेश कांबळे ,संतोष चव्हाण, नंदू मेंगाने ,अफजल मौलाना, नवाज कुरेशी, शंकर जाधव ,पत्रकार अनिल दीक्षित, पत्रकार रवी जगताप पत्रकार सुनील ससाने, सुनील जाधव रोहित टेके पत्रकार सतीश जाधव शंकर बिराडे यावेळी उपस्थित होते.



या वेळी उपस्थित मान्यवरांचा फेटे व शाल देवून सत्कार करण्यात आला.उपस्थित मान्यवरांना उसाचा रस वाटप करून सन्मानाने भीमा भोई जयंतीला आमंत्रित कण्यात आले






