ब्रेकिंग
महाराष्ट्राची बुलंद तोफ मा.श्री एकनाथ शिंदे उद्या कोपरगावात..
0
0
7
1
4
6
महाराष्ट्राची बुलंद तोफ मा.श्री एकनाथ शिंदे उद्या कोपरगावात..
थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री राजेंद्र मुरलीधर झावरे व सर्व प्रभागातील शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मा. ना.एकनाथ शिंदे ( शिवसेना मुख्यनेते उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य ) यांची जाहीर सभा उद्या दि शुक्रवार 19 डिसेंबर सायं 5 वाजता. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान याठिकाणी होणार होणार आहे .संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे

0
0
7
1
4
6




