Breaking
ब्रेकिंग

प्रभाग क्र 13 मध्ये उमेदवारांच्या प्रचारार्थ चैताली ताई काळे व काका कोयटे यांची कॉर्नर सभा संपन्न

0 0 7 1 4 6

प्रभाग क्र 13 मध्ये उमेदवारांच्या प्रचारार्थ चैताली ताई काळे व काका कोयटे यांची कॉर्नर सभा संपन्न

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार कोयटे ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ आयोजित कॉर्नर सभेला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला

कोपरगाव शहर व प्रभागातील समस्या सोडविण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी विकास निधी आणून प्रभागाचा विकास केला आहे.मूलभूत प्रश्न पाण्याचा सोडवला. आ.आशुतोष दादा काळे यांनी जनतेचा शब्द नेहमी पाळला आहे .विविध विकासकामे मार्गी लावणार – सौ. चैताली ताई काळे

कोपरगाव शहराच्या विकासासाठी आपल्याला आ.आशुतोष दादा काळे यांना साथ द्यायची आहे.- काका कोयटे

आ.आशुतोष दादा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागात अनेक कामे मार्गी लावले आहे .जनतेच्या विकासासाठी या पुढे सदैव काम करणार. – अजीज शेख

आ.आशुतोष दादा काळे यांनी नेहमी प्रभागात नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले आहे. लाइट ,रस्ते ,पाण्याचा मूलभूत प्रश्न, आम्ही सोडवले आहे.आम्ही जनतेत राहून काम करणारे आहोत .प्रभागाच्या विकासासाठी कायम कटिबध्द राहणार आहोत.- शिवाजी आप्पा खांडेकर

प्रभाग क्र 13 मध्ये उमेदवारांच्या प्रचारार्थ चैताली ताई काळे व काका कोयटे यांची कॉर्नर सभेला नागरिकांची प्रचंड गर्दी होती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईज्योत न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 7 1 4 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे